UNIQLO तर्फे मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन

मुंबईतील खास आणि हॅपनिंग ठिकाणी मिळणार लाइफवेयर

 मुंबई, भारत :  जागतिक पातळीवरील नामवंत अपॅरल रिटेलर UNIQLOने आज मुंबईतील इनऑर्बिट मॉल, मालाड येथे चौथ्या स्टोअरचे उद्घाटन करत भारताच्या आर्थिक राजधानीत विस्तार केला आहे. मालाड पश्चिममध्ये मध्यवर्ती जागेत वसलेल्या या स्टोअरमध्ये ब्रँडच्या लाइफवेयरची– उच्च दर्जा, आकर्षक डिझाइन आणि सहज वापरासाठी उपयुक्त ही फिलॉसॉफी प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. या स्टोअरद्वारे मुंबईतील सर्वात डायनॅमिक आणि वेगाने विस्तारत असलेल्या परिसरातील ग्राहकांना कपड्यांचा आकर्षक पर्याय उपलब्ध होणार आहे. हे UNIQLOचे भारतातील सोळावे प्रत्यक्ष स्टोअर असून कंपनी भारतात वेगाने विस्तार करत आहे. 

अंदाजे 8,969 चौरस फुटांत वसलेल्या या स्टोअरमध्ये शॉपिंगसाठी पूरक आधुनिक वातावरण तयार करण्यात आले असून UNIQLOचे 2025 स्प्रिंग/समर कलेक्शन – पुरुष, स्त्रिया, मुले व बाळांसाठी लाँच करण्यात आले आहे. त्याशिवाय इथे इतर आवश्यक लाइफवेयर गोष्टीही ठेवण्यात आल्या आहेत. साधेपणा, दर्जा व टिकाऊपणासाठी प्रसिद्ध असलेले लाइफवेयर क्लोदिंग सर्व वयोगटाच्या आणि वेगवेगळी जीवनशैली असलेल्या लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

  • Related Posts

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    मुंबई (महाराष्ट्र), अप्रैल 10 : अराइया बाय अज़ा, एक नेक्स्ट–जनरेशन फाइन ज्वेलरी ब्रँड, आपल्या नैतिक पद्धतीने तयार केलेल्या लॅब–ग्रोउन डायमंड ज्वेलरीद्वारे आधुनिक लक्झरीची व्याख्या नव्याने करत आहे. नवकल्पना, शाश्वतता आणि…

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    नई दिल्ली, मार्च 26: वित्त आणि लेखा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ACCA आणि CFA या दोन पदव्या जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जातात. २०२६ मधील बदलती आर्थिक परिस्थिती आणि…

    You Missed

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    अराइया बाय अज़ा कडून लॅब-ग्रोउन डायमंड ज्वेलरीसह ‘कॉन्शियस लक्झरी’ च्या नव्या युगाची सुरुवात

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    २०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जलवाहतूक क्रांती

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    ‘टूनसूत्र’ आता १० भाषांमध्ये; मराठीसह ५ नवीन भाषांचा समावेश!

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे! ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे!  ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राण: हरि चंदना आयएएस यांची दृष्टी